नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ निर्णय

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सुरू आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप […]

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ निर्णय

अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे सुरू आहे. या सामन्यासाठी नाणेफेक झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया : टी. हेड, डी. वॉर्नर, एम. मार्श, एस. स्मिथ, एम. लबुशेन, जी. मॅक्सवेल, जे. इग्निस (यष्टीरक्षक), एम. स्टार्क, पी. कमिन्स (कर्णधार), ए. झम्पा, जे. हेझलवूड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number