सुवर्णपदक विजेत्या अस्लमला घेतलं दत्तक

श्रीरामपूर, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताच्या कबड्डी संघाने एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकले. ही कामगिरी करणाऱ्या संघातून खेळलेल्या अस्लम इनामदारचे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात आगमन झाले. गावकऱ्यांनी सुवर्ण पदक विजेत्या अस्लमची भव्य मिरवणूक काढली. त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. अस्लम आपल्या देशाला […]

सुवर्णपदक विजेत्या अस्लमला घेतलं दत्तक

श्रीरामपूर, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताच्या कबड्डी संघाने एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकले. ही कामगिरी करणाऱ्या संघातून खेळलेल्या अस्लम इनामदारचे श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात आगमन झाले. गावकऱ्यांनी सुवर्ण पदक विजेत्या अस्लमची भव्य मिरवणूक काढली. त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. अस्लम आपल्या देशाला सुवर्णं पदक मिळून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. जगभरात आपल्या देशाचा अभिमान वाढवला आहे. त्यामुळे यापुढचा त्याचा सर्व खर्च प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असून आपण अस्लमला दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

महत्वाचे मुद्दे –

महसूलमंत्री विखे पाटलांनी घेतलं अस्लमला दत्तक
अस्लम इनामदार एशियाड स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता
अस्लम भारतीय कबड्डी संघातील खेळाडू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number