विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड केली आहे. कर्णधारपदी रोहित शर्माची तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे. २०२३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर […]

विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड केली आहे. कर्णधारपदी रोहित शर्माची तर उपकर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे.

२०२३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number