गोवा, उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान

गोवा, उत्तरप्रदेश राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी तर उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. उत्तराप्रदेश विधानसभेसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून त्यातील दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. गोवा विधानसभेसाठी ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात उतरले असून यापैकी ८२ […]

गोवा, उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान

गोवा, उत्तरप्रदेश राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी तर उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज मतदान सुरू झाले आहे. उत्तराप्रदेश विधानसभेसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून त्यातील दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे.

गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. गोवा विधानसभेसाठी ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात उतरले असून यापैकी ८२ उमेदवार अपक्ष आहेत. तसेच उत्तरप्रदेश विधासनसभेसाठी ७० जागांसाठी ६३२ उमेदवार रिंगणात उतरले असून दुसऱ्या टप्प्यांचे मतदान आज पार पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number