सोमेश्वर नगरमध्ये अश्वाचे पहिले गोल रिंगण पार

संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा रविवारी सोमेश्वर नगरीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी अश्वाचे पहिले गोल रिंगण मोठ्या भक्तीमय वातावरणात विठू नामाचा गजर जयघोष करत पार पडले. अश्व रिंगणाच्या अगोदर पालखी खांद्यावर घेत रिंगण घालण्यात आले यानंतर तीन अश्वाचे गोल रिंगण पार पडले. यावेळी विणेकरी,डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पताका वाले वारकरी हे देखील या गोल रिंगणात […]

सोमेश्वर नगरमध्ये अश्वाचे पहिले गोल रिंगण पार

संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा रविवारी सोमेश्वर नगरीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी अश्वाचे पहिले गोल रिंगण मोठ्या भक्तीमय वातावरणात विठू नामाचा गजर जयघोष करत पार पडले. अश्व रिंगणाच्या अगोदर पालखी खांद्यावर घेत रिंगण घालण्यात आले यानंतर तीन अश्वाचे गोल रिंगण पार पडले. यावेळी विणेकरी,डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पताका वाले वारकरी हे देखील या गोल रिंगणात धावले. हा नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णव भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number