‘सेंट्रल बँक ऑफ रशिया’ केली हॅक

रशिया-युक्रेन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये टोकाचे युद्ध सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने दावा केला आहे. रशियाची सेंट्रल बँक ऑफ रशिया हॅक केली असल्याचा खळबळजनक दावा आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने केला आहे. आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने रशियाची बँक ऑफ रशिया हॅक केली असल्याच दावा केला आहे. अनॉनिमस टीव्ही या […]

‘सेंट्रल बँक ऑफ रशिया’ केली हॅक

रशिया-युक्रेन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असून रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये टोकाचे युद्ध सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने दावा केला आहे. रशियाची सेंट्रल बँक ऑफ रशिया हॅक केली असल्याचा खळबळजनक दावा आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने केला आहे.

आंतरराष्ट्रीय हॅकिंग समूहाने रशियाची बँक ऑफ रशिया हॅक केली असल्याच दावा केला आहे. अनॉनिमस टीव्ही या अधिकृत अकाऊंवरून ट्विट केले की, सेंट्रल बँक ऑफ रशिया हॅक केले आहे. आणि पुढील ४८ तासांत बँकेच्या गुप्त करारांच्या काही कागदपत्रांसह ३५ हजारांहून अधिक कागदपत्रे सार्वजनिक करणार आहेत, असा दावा केला आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनभोवती वेढा कडक केला असून युक्रेनची सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे युक्रेनची मदतीसाठी धावाधाव होत आहे. त्यामुळे आता रशिया-युक्रेन युद्ध परमोच्च बिंदू गाठणार आहे, असा अंदाज अभ्यासकांकडून वर्तवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number