बुलडाण्यातील १४५ शिक्षकांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे राज्यांतील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा शाळेची घंटा वाजली. मात्र, बुलडाण्यातील डोणागावातल्या १४५ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलडाण्यातील डोणगावातली १४५ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. राज्यात शाळा […]

बुलडाण्यातील १४५ शिक्षकांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे राज्यांतील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा शाळेची घंटा वाजली. मात्र, बुलडाण्यातील डोणागावातल्या १४५ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलडाण्यातील डोणगावातली १४५ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने दिल्यामुळे गावातील एकूण ३७७ शिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४५ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number