गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येचीही राजकारणात एन्ट्री?

 बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज  दाखल केला आहे. 

गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येचीही राजकारणात एन्ट्री?

बीड:  बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे रिंगणात उभा आहेत. प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी उमेदवारी अर्ज  दाखल केला आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या बरोबर मुंडे घराण्यातली तिसरी कन्या यशश्री मुंडे या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे या भगिनींसह 71 अर्ज दाखल झाले. बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात पहायला मिळतील. 

14 जुलैला छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीनिमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीची राजकारणात एन्ट्री होत असल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा: Raj Thackeray: युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही

मुंडे घराण्यातील यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात
मुंडे घराण्यातली तिसरी कन्या यशश्री मुंडे या देखील निवडणुकीत उतरल्या आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीची 14 जुलैला छाननी होणार आहे. तर 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. परळी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासह 71 अर्ज दाखल झाले आहेत. बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number