यवतमाळमध्ये कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या

यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे […]

यवतमाळमध्ये कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या

यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने पती नारायणे पत्नी रेखाच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी पडली असता तेथून पती यादव खरावे हा पसार झाला. सदर घटनेची माहिती नागरिकांना कळताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेखाला पुसदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number