मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे राज्यातील महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद नक्की कशासाठी? असा सवाल उपस्थित होत असून मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पद सोडण्याचे मी नाटक करत नाहीए – ठाकरे माझ्यानंतर मुख्यमंत्री शिवसैनिकच असला […]

मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे राज्यातील महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी पाच वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद नक्की कशासाठी? असा सवाल उपस्थित होत असून मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पद सोडण्याचे मी नाटक करत नाहीए – ठाकरे


माझ्यानंतर मुख्यमंत्री शिवसैनिकच असला पाहिजे – ठाकरे


मी शिवसेनेचे पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार – ठाकरे


स्वकीयांचे वार जास्त वेदनादायी – ठाकरे


मी राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवतो – ठाकरे


मी मातोश्रीला चाललो – उद्धव ठाकरे


माझ्याच माणसांना मी नकोय – ठाकरे


मला घडामोडींमुळे धक्का बसलाय – ठाकरे


मी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नव्हतो – ठाकरे


लोकशाहीत लघुशंकेला गेलात तरी शंका घेतात – ठाकरे


निवडणुकीआधी समजावलं होते – ठाकरे


बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे अनेकांना मंत्रीपदे – ठाकरे


हिंदुत्व आणि शिवसेना वेगळे होऊ शकत नाही – ठाकरे


मी कोरोनाकाळात उत्तम काम केले – ठाकरे


मी कोरोनाबाधित आहे – ठाकरे


तब्येतीमुळे मी भेटू शकत नव्हतो – ठाकरे


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number