कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पाडले असून आज मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. निवडणुकीसाठी मविआकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजीत कदम रिंगणात आहेत तर, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे […]

कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पाडले असून आज मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी एकूण ३५७ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. निवडणुकीसाठी मविआकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजीत कदम रिंगणात आहेत तर, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून आज या निवडणूकीचा निकाल लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number