Prakash Ambedkar vs PM Modi : मतदारांनी धडा शिकवला तर इगो मोडला जाईल, आंबेडकरांची मोदींवर जहरी टीका

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमधून बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जहरी टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे.

Prakash Ambedkar vs PM Modi : मतदारांनी धडा शिकवला तर इगो मोडला जाईल, आंबेडकरांची मोदींवर जहरी टीका

राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमधून बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जहरी टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे. युद्ध कशासाठी लादले जात आहे, दोन महिन्यांनी युद्धाला समोर जागे लागणार आहे, एका बाजूला इगो दुसरीकडे युक्रेन युद्ध, मतदारांनी धडा शिकवला तर इगो मोडला जाईल, काही प्रश्न लोकशाहीत मतदारांना सोडवावे लागत आहे.. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. 

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "नागपुरकराना मिळणाऱ्या सुविधी पुढेही मिळतील. महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध मतदान केलं पाहिजे.. महामेट्रोचे ऑडिट रिपोर्ट आले, त्यात पावणे दोन हजार कोटींचा तोट्यात आहे.. येत्या पाच वर्षात मेट्रो महानगर पालिकेला सोपवली जाईल, केंद्राचा निधीतून बांधली जाते, पण चालवण्यासाठी जवाबदारी येणाऱ्या महानगर पालिकेवर असेल असा धोरणात्मक निर्णय आहे.. महानगरपालिकेला हॅंडओव्हर होईल, मनपाचा बजेटमधून पावणे 2 हजार कोटी तोट्यावर खर्च केले जाणार आहे..भाजपला मतदान देऊ नये, तोट्यातील मेट्रो स्वतःचा गळ्यात घालून घेऊ नये… मिलिटरी चीफ हे वेगळ्या भाषेत आणि पंतप्रधान वेगळ्या भाषेत बोलत आहे.. PM चायना आमचा मित्र आहे असे सांगतात, पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ सांगतात चायना हा पहिला शत्रू आहे. मिलटरी प्रमुख हे वेगळे बोलत आहे, कोणातरी समझोता केला अस मी मानतो, यावर अधिक संशय हा पंतप्रधान कार्यालयावर आहे, दुर्दैवी आहे. मिलिटरी आणि सरकार मध्ये  चुप्पी आहे, आंतरराष्ट्रीय सबंध बिघडले आहे… हे विषवगुरु यावर दिसत आहे, pm विषवगुरु आहे असे म्हणत अष्टताना प्रत्यक्षात डॉनाल्ड ट्रम्प धफा शिकवायला निघाले आहे.. दोघांचा इगो कॅलश असल्यानं भारतीयांना सहन करावे लागनार आहे".

हेही वाचा- Gold-Silver Price : सर्वसामान्यांना झटका! सोने-चांदीच्या नवा उच्चांग; जाणून घ्या 18 ते 24 कॅरेटचा आजचा दर काय?

"रशियाचे तेल कोणी विकायचे यावररून भांडण सुरू झाले आहे.. तेल विक्रीतून होणार नफा  वर्षाला 44 हजार कोटी आहे, तो कोणाच्या तीरोजीत जातो हा कळीचा मुद्दा आहे. हे 44 हजार कोटी आहे, भारतीय तिजोरीत जात नसून reliance कंपनीला जातो, यातून युक्रेन वार सुरू आहे अशी परिस्थिती आहे.. येत्या काळात युद्धाला तोंड द्यावे लागके असे आर्मी चीफ सांगतात. भारताचा आर्थिक काना मोडण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेशचा वापर केलाय जाऊ शकतो. या इगोमुळे भारतावर युद्ध लादला जाईल, भारतीय मतदार हा मालक आहे, संभाव्य युद्ध भारतीय नागरिक थांबवू शकतो. नागपुर सारखे महत्वाचे शहरातील म्हहत्वाच्या मतदारांनी भाजपला मतदान दिले नाही, तर मोदींचा इगो कोंडीत पकडला जाऊ शकतो. नागपुर शहरातील मोठे काँट्रॅक्ट दाराला मिळत नाही.. राजकारण आणि निवडणूक मध्ये पैश्याचा सोंग माजाला आहे. वंचित ने नगपूरता कोणाशी युती केली नाही.."

"हे बरोबर जरी असले तरी राजकीय पक्ष ज्यांचा स्टेट लेव्हलवर युती होती, त्यांचा युती झाली नाही, त्यामुळें स्वतन्त्र लढत आहे. चर्चेतून वाटाघाटीतून जे काहीं घडले यातून एवढेच सांगू शकतो, सत्ताधारी पक्षाने, आमच्या शिवाय इतर कोणाशी युती होणार नाही अशी भूमिका घेऊन दबाव तंत्र वापरायला लागले अशी परिस्थिती आहे.. येत्या कालावधीत राजकीय अस्तित्व चॅलेंज कररण्याचे काम भाजप आणि RSS ने केलो आहे. ठरवून भाजपने काही ठिकाणी शिंदे बटर काही ठिकाणी अजित पवार यांच्याशी युती झाली, हा लोकशाहीला धोका मानतो, मतदारांना राजकीय पक्ष टिकतील असे मतदान करावे. राजकीय पक्ष शक्तीहीन झाले तर बोलणारा राहिला नाही पुढे कसं होणात. कोणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका.. "

हेही वाचा- BJP vs Congress In Maharashtra : 'महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार'; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली, आरोप – प्रत्योरापांच्या फैरी सुरूच

भाजप विकास मुद्दा

"आमच्याकडे (वंचित) सत्ता आली तर नागपूरवरून 750 ओव्हर फ्लाईट आहे, 14 हजार किलोमीटर कुठेही emergency सेंटर झालं पाहिजे, ही आंतरराष्ट्रीय सेंटर उभं करतो, नागपूरचे बजेट 42 हजार करून जातो.  हे देण्याची ताकद आहे का? माझा महितीनुसात जिथं तापमान 45 असते तिथे नसते, सिमेंट रस्त्यांमुळे शरीवर परिणाम होणार आहे… आम्ही बरेच लोकांशी समझोता होत होता, काही लोकांसोबत 80 टक्के वाटप झाले असल्यानं नंतर अचानक युती झाली नाही. अनुभवा वरून सांगत आहे.."

निवडणूक घोषित माघार का घेतात? अंबरनाथमध्ये शिंदे बाजूला

ज्यांचा निवडणुकीवर विश्वास नाही, त्यांच्याकडून इलेक्शन प्रक्रिया फोल्लो करतील अशी चुकीची अपेक्षा आहे. राज्यभर एकनाथ शिंदेंसोबत युती असताना, भाजप अंबरनाथ मध्ये ठट्टा उडवत परिस्थिती बदलण्यासाठी करत असतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number