जेलेन्स्की कुठे लपलेत? आंतरराष्ट्रीय माध्यमात चर्चेला वेग

रशिया-युक्रेनमध्ये मागील नऊ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. मात्र अशातच, रशियन माध्यमांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. मात्र […]

जेलेन्स्की कुठे लपलेत? आंतरराष्ट्रीय माध्यमात चर्चेला वेग

रशिया-युक्रेनमध्ये मागील नऊ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. मात्र अशातच, रशियन माध्यमांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. मात्र असे असताना, रशियन माध्यामांनी झेलेन्स्की यांनी देश सोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रशियाचा दावा युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची युद्धनीती आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे देश सोडून गेले असल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, रशियाचा हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की यांनी देश सोडला नसून ते युक्रेनमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number