निती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र :
१. ‘राज्यातील विकासकामांची माहिती दिली’
२. ‘महिला सक्षमीकरणावर बैठकीत चर्चा’
३. ‘तरूणांच्या रोजगारावरही बैठकीत चर्चा’
४. ‘आम्ही २८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली’
५. ‘मविआच्या काळात अनेक प्रकल्पांना गतिरोधक’
६. मविआनं घातलेले अडथळे आम्ही हटवले’
७.नमो शेतकी महासन्मान निधी योजना सुरु