मागितली शस्त्रे, मिळाले पैसे; युद्धखोर अमेरिकेची अजब नीती

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, रशिया सैन्य कीवमध्ये घुसल्यामळे कीव शहर रिकामी करण्याची मगाणी अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात आली. मात्र, युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेची विनंती फेटाळून लावली आहे. तर युद्धासाठी दारुगोळा, शस्त्रे पाठवण्याची विनंती अमेरिकेला केली. मात्र, युद्धखोर अमेरिकेने शस्त्रांऐवजी पैशांची मदत […]

मागितली शस्त्रे, मिळाले पैसे; युद्धखोर अमेरिकेची अजब नीती

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, रशिया सैन्य कीवमध्ये घुसल्यामळे कीव शहर रिकामी करण्याची मगाणी अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात आली. मात्र, युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेची विनंती फेटाळून लावली आहे. तर युद्धासाठी दारुगोळा, शस्त्रे पाठवण्याची विनंती अमेरिकेला केली. मात्र, युद्धखोर अमेरिकेने शस्त्रांऐवजी पैशांची मदत केली आहे.

रशिया सैन्य कीवमध्ये घुसल्यामळे कीव शहर रिकामी करण्याची मगाणी अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात आली. मात्र, युक्रेन राष्ट्राध्य झेलेन्स्की यांनी अमेरिकेची विनंती फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, कीवमध्ये रशिया लष्करी सैन्याविरुद्ध लढाई सुरू आहे. अशावेळी देशाला सोडून मी कुठेही जाणार नाही. तर यावेळी दारुगोळा पाठवण्याची विनंती झेलेन्स्की यांनी अमेरिकेला केल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, युद्धखोर अमेरिकेने अजब नीती चालवत शस्त्रांऐवजी पैशांची मदत केली आहे.

नेदरलँड युक्रेनच्या मदतीला

अमेरिकेने युक्रेनसोबत अजब नीती चालवली असली तरीही नेदरलॅंड मात्र युक्रेनच्या मदतीला धावून आला आहे. नेदरलॅंडकडून विमानभेदी क्षेपणास्त्रांचा पुरवठा युक्रेनला करण्यात आला आहे. नेदरलॅंड युक्रेनला २०० स्टिंगर एँटी एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र देणार असून जेवढे जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर ही क्षेपणास्त्रे दिली जातील, असे डच सरकारने सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number