‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीवर भाष्य केले. राष्ट्रवादीशी आमची स्पर्धा नसल्याचे थेट वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तर, काँग्रेस हाच प्रथम क्रमांकाचा पक्ष होणार असा विश्वासही थोरातंनी व्यक्त केला आहे. तसेच, संतांचा विचार काँग्रेस पक्षाशी निगडीत असल्याचेही थोरात म्हणाले. पाहा हा व्हिडिओ:
‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीवर भाष्य केले. राष्ट्रवादीशी आमची स्पर्धा नसल्याचे थेट वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तर, काँग्रेस हाच प्रथम क्रमांकाचा पक्ष होणार असा विश्वासही थोरातंनी व्यक्त केला आहे. तसेच, संतांचा विचार काँग्रेस पक्षाशी निगडीत असल्याचेही थोरात म्हणाले.