पवारांकडून राहुलना वारीचं निमंत्रण

वारीत चालणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी दिल्लीत निवडक खासदारांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसच्या राहुलना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं.

पवारांकडून राहुलना वारीचं निमंत्रण

नवी दिल्ली : वारीत चालणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी दिल्लीत निवडक खासदारांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसच्या राहुलना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. राहुल यांनी विचार करून लवकरच सांगतो असं आश्वासन पवारांना दिल्याचं समजतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number