‘राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा’ 

काँग्रेसने राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा केला आहे. वक्फच्या नावाखाली काँग्रेसने जमिनी लाटल्या आहेत; असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला

‘राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा’ 

मुंबई : काँग्रेसने राज्यात वक्फ बोर्डाच्या जमिनींचा घोटाळा केला आहे. वक्फच्या नावाखाली काँग्रेसने जमिनी लाटल्या आहेत; असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जमीन घोटाळे उघड होऊ नये यासाठीच काँग्रेस वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत असल्याचा संशय फडणवीस यांनी व्यक्त केला.

वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ सादर केले. हे विधेयक सभागृहाच्या सहमतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. याआधी विधेयक सादर होताच विरोधकांनी तीव्र विरोध सुरू केला. विरोध करण्यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम, राशप हे पक्ष आघाडीवर होते. 

वक्फ सुधारणा विधेयक २०२४
वक्फ सुधारणा चर्चेत अडकल्या
मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे 

दाऊदचा प्रभाव टिकवायला वक्फचा हातभार – रिजिजू
वक्फ बोर्ड राज्यघटनेपेक्षा मोठे झाले का ? – रिजिजू
वक्फच्या तरतुदी कायद्यापेक्षा श्रेष्ठ कशा ? – रिजिजू
सर्व मुसलमानांचे वक्फवर प्रतिनिधित्व का नसावे ? – रिजिजू
वक्फच्या संपत्ती आणि उत्पन्नात मोठी तफावत – रिजिजू
सच्चर समितीनेही वक्फ सुधारणा सुचवली – रिजिजू
आजचे वक्फ बोर्ड मूठभरांच्या ताब्यात – रिजिजू 
अनेकदा वक्फ सुधारणा झालीय – रिजिजू
वक्फमध्ये काँग्रेसने २०१३मध्ये केलेल्या सुधारणा घातक – रिजिजू
वक्फ घटनेच्या कलम ५६ अंतर्गत नाही – रिजिजू

वक्फ विधेयकाआडून काँग्रेस खोटे बोलतेय – खासदार श्रीकांत शिंदे

'देशात आठ लाख एकर संपत्ती वक्फ बोर्डाकडे' 
लोकसभेत समोर आली धक्कादायक माहिती

काँग्रेस, सपा, एमआयएमचा विधेयकाला विरोध
'हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील'
मुसलमान खासदाराचा लोकसभेतच इशारा

……………………………

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर
कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा विधेयक
विधेयकात प्रस्तावित ४० सुधारणा

काय आहेत प्रस्तावित प्रमुख सुधारणा ?

मालमत्तेची जिल्हा अधिकाऱ्यांकडे नोंदणी
मालमत्तेची पडताळणी
वक्फ बोर्डाच्या कामकाजात सुधारणा
वक्फ बोर्डात महिलांचा समावेश
वक्फ मालमत्तांच्या वादाची सुनावणी जिल्हा अधिकारी करतील

बोहरा आणि आघाखानींसाठी स्वतंत्र औकाफ मंडळ
शिया, सुन्नी, बोहरा, आगाखानी आणि इतर मागासवर्गीय मुसलमानांना वक्फ बोर्डात प्रतिनिधित्व

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number