विधानसभेसाठी ‘वंचित’ची तिसरी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतून ३० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

विधानसभेसाठी ‘वंचित’ची तिसरी यादी जाहीर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतून ३० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत वंचितने तीन याद्यांमधून एकूण ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. वंचितच्या पहिल्या यादीतून ११ आणि दुसऱ्या यादीतून १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत तृतीयपंथी उमेदवाराचाही समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील या तृतीयपंथी व्यक्तीस उमेदवारी देण्यात आल्याचा उल्लेख पहिल्या यादीत आहे. तसेच सिंदखेड राजामधून वंजारी असलेल्या सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याचा उल्लेख पहिल्या यादीत आहे. तर दुसऱ्या यादीत १० मुसलमान उमेदवारांची नावं आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number