अमुचा राम राम घ्यावा

जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूला राम राम ठोकला आहे. उपेंद्र कुशवाह यांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष – ‘राष्ट्रीय लोक जनता दला’ची घोषणा केली आहे. उपेंद्र कुशवाह या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. दोन दिवस चाललेल्या मंथन बैठकीनंतर सोमवारी, २० फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी हा […]

अमुचा राम राम घ्यावा

जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूला राम राम ठोकला आहे.

उपेंद्र कुशवाह यांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष – ‘राष्ट्रीय लोक जनता दला’ची घोषणा केली आहे. उपेंद्र कुशवाह या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. दोन दिवस चाललेल्या मंथन बैठकीनंतर सोमवारी, २० फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
उपेंद्र कुशवाह यांनी पटणा येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या या निर्णयामुळे जेडीयूचे कार्यकर्ते नाराज आहेत.
“मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला चांगले काम केले, पण शेवटी त्यांनी जे केले ते चांगले नाही.” “ज्या मार्गावर नितीशजी चालत आहेत. तो पक्षासाठी योग्य नाही”, असा घणाघात उपेंद्र कुशवाह यांनी नितेश कुमार यांवर केला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number