Uddhav Thackeray Vidhan Parishad Attendence: विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची धक्कादायक आकडेवारी समोर, उद्धव ठाकरे केवळ 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकींना हजर

उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते.

Uddhav Thackeray Vidhan Parishad Attendence: विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची धक्कादायक आकडेवारी समोर, उद्धव ठाकरे केवळ 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकींना हजर

महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदारांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती केवळ 31.58 टक्के राहिली आहे.  उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते.

उद्धव ठाकरेंची 4 वर्षांत केवळ 42 दिवस हजेरी
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत एकूण 133 बैठकींपैकी केवळ 42 बैठकींना हजेरी लावली आहे. त्यांची एकूण उपस्थिती अवघी 31.58 टक्के इतकी राहिली आहे.

हेही वाचा- Maharashtra Cabinet: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी ऑनलाइन बैठकींची नवी व्यवस्था 

उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. या काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही. मात्र 2022 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली. 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही 16 पैकी केवळ 4 बैठकींना ते उपस्थित होते. 3 अधिवेशनांना पूर्ण दांडी मारली असल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number