उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पंधरा उमेदवारांचा समावेश आहे. याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ६५ उमेदवारांचा समावेश होता. 

दुसरी यादी

  1. धुळे शहर- अनिल गोटे
  2. चोपडा (अज) – राजू तडवी
  3. जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
  4. बुलढाणा- जयश्री शेळके
  5. दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
  6. हिंगोली- रूपाली राजेश पाटील
  7. परतूर- आसाराम बोराडे
  8. देवळाली (अजा) – योगेश घोलप
  9. कल्याण पश्चिम- सचिन बासरे
  10. कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
  11. वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
  12. शिवडी- अजय चौधरी
  13. भायखळा- मनोज जामसुतकर
  14. श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे.
  15. कणकवली- संदेश भास्कर पारकर

पहिली यादी

  1. चाळीसगाव – उन्मेश पाटील
  2. पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
  3. मेहकर (अजा) – सिद्धार्थ खरात
  4. बाळापूर – नितीन देशमुख
  5. अकोला पूर्व – गोपाल दातकर
  6. वाशिम (अजा) – डॉ. सिद्धार्थ देवळे
  7. बडनेरा – सुनील खराटे
  8. रामटेक – विशाल बरबटे
  9. वणी – संजय देरकर
  10. लोहा – एकनाथ पवार
  11. कळमनुसी – डॉ. संतोष टारफे
  12. परभणी – डॉ. राहुल पाटील
  13. गंगाखेड – विशाल कदम
  14. सिल्लोड – सुरेश बनकर
  15. कन्नड – उदयसिंह राजपुत
  16. संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
  17. संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे
  18. वैजापूर – दिनेश परदेशी
  19. नांदगांव – गणेश धात्रक
  20. मालेगांव बाह्य – अद्वय हिरे
  21. निफाड – अनिल कदम
  22. नाशिक मध्य – वसंत गीते
  23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
  24. पालघर (अज) – जयेंद्र दुबळा
  25. बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी
  26. भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
  27. अंबरनाथ – (अजा) – राजेश वानखेडे
  28. डोंबिवली – दिपेश म्हात्रे
  29. कल्याण ग्रामीण – सुभाष भोईर
  30. ओवळा – माजिवडा – नरेश मणेरा
  31. कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे
  32. ठाणे – राजन विचारे
  33. ऐरोली – एम.के. मढवी
  34. मागाठाणे – उदेश पाटेकर
  35. विक्रोळी – सुनील राऊत
  36. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
  37. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
  38. दिंडोशी – सुनील प्रभू
  39. गोरेगांव – समीर देसाई
  40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
  41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
  42. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
  43. कलीना – संजय पोतनीस
  44. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
  45. माहिम – महेश सावंत
  46. वरळी – आदित्य ठाकरे
  47. कर्जत – नितीन सावंत
  48. उरण – मनोहर भोईर
  49. महाड – स्नेहल जगताप
  50. नेवासा – शंकरराव गडाख
  51. गेवराई – बदामराव पंडीत
  52. धाराशिव – कैलास पाटील
  53. परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
  54. बार्शी – दिलीप सोपल
  55. सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
  56. सांगोले – दीपक आबा साळुंखे
  57. पाटण – हर्षद कदम
  58. दापोली – संजय कदम
  59. गुहागर – भास्कर जाधव
  60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
  61. राजापूर – राजन साळवी
  62. कुडाळ – वैभव नाईक
  63. सावंतवाडी – राजन तेली
  64. राधानगरी – के.पी. पाटील
  65. शाहुवाडी – सत्यजीत आबा पाटील

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number