video: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे कलाकार अडकले कोल्हापूरच्या पुरात

संपूर्ण कोल्हापूर पूराच्या पाण्याखाली आहे. त्याचा फटका सर्वच लोकांना बसला आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या कलाकारांनाही पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. गुढगाभर पाण्यातून राणा दा अर्थात हार्दिक जोशी, अक्षया देवधर, धनश्री कडावकर यांनीही ते रहात असलेल्या या ठिकाणी कंबरे एवढ्या पाण्यातून वाट काढतानाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. आणि आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number