तुकारामांची पालखी इंदापूरहून रवाना

संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरवड येथे विसावा घेत आहे तिथुन पालखी वकील वस्ती येथुन दुपारचा विसावा बावडा या ठिकाणी आहे. संध्याकाळी पालखी सराटी या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता अंतकरणात फक्त भगवंत दर्शनाची ओढ घेऊन हे वारकरी वारीच्या वाटेवर चालत असतात. कोणी गरीब श्रीमंत हा सगळा भेद […]

तुकारामांची पालखी इंदापूरहून रवाना

संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरवड येथे विसावा घेत आहे तिथुन पालखी वकील वस्ती येथुन दुपारचा विसावा बावडा या ठिकाणी आहे. संध्याकाळी पालखी सराटी या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता अंतकरणात फक्त भगवंत दर्शनाची ओढ घेऊन हे वारकरी वारीच्या वाटेवर चालत असतात. कोणी गरीब श्रीमंत हा सगळा भेद विसरू वारीमध्ये सहभागी होत असतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number