मीराबाईसाठी डॉमिनोज आयुष्यभर मोफत पिझ्झा देणार

टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक जिंकल्यानांतर मीराबाई चानू यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘सर्वात आधी मी आता पिझ्झा खाणार आहे’, असं म्हटलं. त्यानंतर लगेच ‘डॉमिनोज’ने मीराबाई यांना यापुढे आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे. Aapne kaha, aur humne sunn liya 🙏 We never want @mirabai_chanu to wait to eat 🍕 again so we’re treating her to FREE Domino’s […]

मीराबाईसाठी डॉमिनोज आयुष्यभर मोफत पिझ्झा देणार

टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक जिंकल्यानांतर मीराबाई चानू यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘सर्वात आधी मी आता पिझ्झा खाणार आहे’, असं म्हटलं. त्यानंतर लगेच ‘डॉमिनोज’ने मीराबाई यांना यापुढे आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची वेटलिस्टर मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. टोकियो ऑलिम्पकमधील भारताचे हे पहिले पदक ठरले. मीराबीईने हे पदक जिंकल्यानंतर पिझ्झा आणि आईसक्रिम खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ‘डॉमिनोज’ने ट्विट करत मीराबाई यांना आयुष्यभर मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number