राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस, तर उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाट परिसरामध्येही तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातही या आठवड्यामध्ये सातत्यपूर्ण, तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोमवारी अनेक दिवसांनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याला […]
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दक्षिण कोकणात पुढील पाच दिवस, तर उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाट परिसरामध्येही तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातही या आठवड्यामध्ये सातत्यपूर्ण, तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सोमवारी अनेक दिवसांनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई आणि ठाण्याला सतर्कतेचा इशारा इशारा देण्यात आला आहे.