पुन्हा मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज

मुंबई मध्ये २२ मे च्या रात्री पोलिसांना ट्वीवर वरून बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचे मेसेज आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ‘मुंबई मध्ये लवकरच स्फोट घडवून आणणार’ असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. या धमकीच्या मेसेज नंतर आता मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मागील काही महिन्यात अशाप्रकारे पोलिसांना धमकीचे फोन करून खळबळ निर्माण करण्याचे […]

पुन्हा मुंबई पोलिसांना ट्विटरवर धमकीचा मेसेज

मुंबई मध्ये २२ मे च्या रात्री पोलिसांना ट्वीवर वरून बॉम्ब ब्लास्टच्या धमकीचे मेसेज आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ‘मुंबई मध्ये लवकरच स्फोट घडवून आणणार’ असं त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. या धमकीच्या मेसेज नंतर आता मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मागील काही महिन्यात अशाप्रकारे पोलिसांना धमकीचे फोन करून खळबळ निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.

एका अनोळखी तरुणाने ट्विटरवर धमकीचा मेसेज पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये त्याने मुंबईत लवकरच स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं. मेसेजमध्ये तरुणाने लिहिले आहे की, लवकरच तो मुंबईत स्फोट घडवणार आहे. मुंबई पोलिसांनी आज या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणी संबंधित खात्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तरुणाची ओळख पटली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number