मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
तिसरी यादी
१. खामगाव – राणा सनाडा
२. मेळघाट – डॉ. हेमंत चिमोटे
३. गडचिरोली – मनोहर पोरेती
४. दिग्रस – माणिकराव ठाकरे
५. नांदेड दक्षिण – मोहनराव अंमबाडे
६. देगलूर – निवृत्तीराव कांबळे
७. मुखेड – हेमंतराव पाटील – बेतमोगरेकर
८. मालेगाव मध्य – इजाज अजिज बेग
९. चांदवड – शिरीशकुमार कोतवाल
१०. इगतपुरी – लाकीभाऊ जाधव
११. भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे
१२. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
१३. वांद्रे पश्चिम – असिफ जकारिया
१४. तुळजापूर – कुलदीप कदम पाटील
१५. कोल्हापूर उत्तर – राजेश लातकर
१६. सांगली – पृथ्वीराज पाटील