Maharashtra Civic Body Elections 2026 : दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढला; पहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्य सरकारने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सार्वजनिक सुटीदेखील जाहीर केली आहे. दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे.  हेही वाचा : ZP Election: ZP निवडणुकांसाठी मोठा बदल! मार्करला रामराम, त्याऐवजी बोटाला…; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय अमरावती महानगरपालिका मतदानाची टक्केवारी : 40.62 टक्के […]

Maharashtra Civic Body Elections 2026 : दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढला; पहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी

मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्य सरकारने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सार्वजनिक सुटीदेखील जाहीर केली आहे. दरम्यान, आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे. 

हेही वाचा : ZP Election: ZP निवडणुकांसाठी मोठा बदल! मार्करला रामराम, त्याऐवजी बोटाला…; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

अमरावती महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 40.62 टक्के

अकोला महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 43.35 टक्के

धुळे महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 36.49 टक्के

लातूर महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 43.58 टक्के

अहिल्यानगर महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 48.49 टक्के

नांदेड वाघाळा महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 29.50 टक्के

बृहन्मुंबई महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 41.08 टक्के

नाशिक महानगरपालिका

मतदान टक्केवारी : 39.64 टक्के

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 43.67 टक्के

पुण्यात महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 39.68 टक्के

नागपूर महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 41.08 टक्के

नवी मुंबई महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 45.48 टक्के

पनवेल महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 44 टक्के

जळगाव महानगरपालिका

मतदानाची टक्केवारी : 34.27 टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number