अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शेवटच्या दिवसासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं होईल. दरम्यान गाभाऱ्याच्या मुख्यद्वारावर सोन्याचं कोरीव काम असणार आहे. तसंच मंदिराचा १६१ फुटांचा कळसालाही सोन्याचं आच्छादन असेल.