नांदेडमध्ये गोरक्षकांच्या हत्येनं तणाव

नांदेड जिल्ह्यात संशयास्पद वाहनाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी सोमवारी रात्री ११ च्या सुमारास मलकजांब तांडा येथील पुलाजवळ ही घटना घडली. शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आरोपींच्या अटकेसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number