परीक्षा घोटाळा तेजस्वी यादवांना भोवणार ?

नीट पेपरफुटीचे प्रकरण राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भोवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तेजस्वी यादव यांचा स्वीय सहाय्यक प्रीतम यादव याला अटक केली आहे.

परीक्षा घोटाळा तेजस्वी यादवांना भोवणार ?

पाटणा : नीट (NEET – National Eligibility-cum-Entrance Test) पेपरफुटीचे प्रकरण राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना भोवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तेजस्वी यादव यांचा स्वीय सहाय्यक प्रीतम यादव याला अटक केली आहे. ही कारवाई होताच तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरकार लक्ष वळवण्याच्या प्रयत्नात आहे, असे तेजस्वी यादव म्हणाले. अमित आनंद आणि नितीश कुमार हे नीट परीक्षा घोटाळ्याचे सूत्रधार आहेत, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number