अभिनेत्री तापसी पन्नूच्या आई बाबांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमीचं चर्चेत असते. नुकताच तापसीचा नवा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ (Hasin Dilruba) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच तापसीला चित्रपटसृष्टीत तिच्या बिंदास अंदाजासाठी ओळखतात. शिवाय तापसी ही तिच्या निरनिराळ्या कारणांसाठी देखील चर्चेत असते. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “मी अशा कोणत्याही व्यक्तीशी लग्न करणार नाही ज्याचे […]

अभिनेत्री तापसी पन्नूच्या आई बाबांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता

मुंबई : बॉलिवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू ही नेहमीचं चर्चेत असते. नुकताच तापसीचा नवा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ (Hasin Dilruba) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच तापसीला चित्रपटसृष्टीत तिच्या बिंदास अंदाजासाठी ओळखतात. शिवाय तापसी ही तिच्या निरनिराळ्या कारणांसाठी देखील चर्चेत असते. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “मी अशा कोणत्याही व्यक्तीशी लग्न करणार नाही ज्याचे माझ्या आई बाबांशी संबंध चांगले नाहीत. लग्नाच्या विषयावर तापसीने खुलून उत्तरं दिली. तापसीने तिच्या पालकांच्या लग्नाविषयी असलेल्या अपेक्षाही सांगितल्या ‘मी या बाबतीत त्यांच्याशी अतिशय प्रामाणिक आहे, ज्याच्याशी मी लग्नं करण्याचा विचार केला आहे . कारण माझ्यासोबत नेहमी असं होतं की जर लग्नं करण्याचा विचार आहे. मी त्या व्यक्तीवर वेळ आणि शक्ती खर्च करेन. मला कोणाशी टाईमपास करण्यात काही रस नाही.” पुढे तापसी म्हणाली की म्हणून माझे आई बाबा यावर मला म्हणतात की, “बाबा तू फक्त लग्नं कर कोणाशीही कर पण लग्नं कर. त्यांना भीती वाटते की जर मी बिना लग्नाचीच राहिले तर.” तापसी सध्या बॅडमिंटन प्लेअर आणि कोच मेथियस बोला डेट करत आहे. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला तापसी च्या घरावर इन्कम टॅक्सने छापा मारला होता तेव्हा मेथियस बोने तिला समर्थन दिलं होतं. तापसीच्या कामाबद्दल बोलायचं गेलं तर तापसी ही लवकरच ‘मिथाली राज’ बायोपीक , ‘शाबाश मुट्ठू’ या चित्रपटांत झळकणार आहे. तसेच एका थ्रिलर चित्रपटातही ती दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number