‘इच्छामरण’ देणारा स्वित्झर्लंड हा पहिला देश

स्वित्झर्लंड देशाने इच्छामरणाची मागणी मान्य करुन इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे स्वित्झर्लंड इच्छामरण देणारा पहिला देश ठरला आहे. परिणामी स्वित्झर्लंडमध्ये संबंधित व्यक्तीला आता एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे. कोणत्याही त्रासाशिवाय ‘इच्छा मरण’ देणाऱ्या मशीनला स्वित्झर्लंड देशाने परवानगी दिली आहे. अनेकवेळा वृद्ध आणि आजारी लोकांची इच्छामरण देण्याची मागणी असते. मात्र मानवी दृष्टीकोनातून असे करता येत […]

‘इच्छामरण’ देणारा स्वित्झर्लंड हा पहिला देश

स्वित्झर्लंड देशाने इच्छामरणाची मागणी मान्य करुन इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे स्वित्झर्लंड इच्छामरण देणारा पहिला देश ठरला आहे. परिणामी स्वित्झर्लंडमध्ये संबंधित व्यक्तीला आता एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे.

कोणत्याही त्रासाशिवाय ‘इच्छा मरण’ देणाऱ्या मशीनला स्वित्झर्लंड देशाने परवानगी दिली आहे. अनेकवेळा वृद्ध आणि आजारी लोकांची इच्छामरण देण्याची मागणी असते. मात्र मानवी दृष्टीकोनातून असे करता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही इच्छा मरण घेता येत नाही. मात्र आता स्वित्झर्लंडमध्ये ही इच्छा पूर्ण होणार आहे.

‘सुसाईड मशीन’ला स्वित्झर्लंडमध्ये वापराची मंजुरी मिळाली आहे. इच्छामरण हवी असलेली व्यक्ती मशीनमध्ये गेल्यानंतर आणि मशीन बंद केल्यानंतर त्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे हायपोक्सिया आणि हायपोकॅपनियामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number