‘सुप्रिया सुळेंची दादा गटाकडून हकालपट्टी’

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या गटात असलेल्या सुनील तटकरे यांनीदेखील आपल्या भाषणात बोलत असताना सुप्रिया सुळेंबद्दल महत्वाची वक्तव्य केली आहेत. राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई […]

‘सुप्रिया सुळेंची दादा गटाकडून हकालपट्टी’

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आज दोन्ही गटाचे मुंबईत मेळावे होत आहेत. दरम्यान यावेळी दोन्ही गटाच्या महत्वाच्या नेत्यांचे भाषण होत आहे. तर अजित पवारांच्या गटात असलेल्या सुनील तटकरे यांनीदेखील आपल्या भाषणात बोलत असताना सुप्रिया सुळेंबद्दल महत्वाची वक्तव्य केली आहेत.

राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलत असताना दादा गटाचे नेते सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘सुप्रिया सुळेंची दादा गटाकडून हकालपट्टी’
केली असल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number