मराठा आरक्षणाला स्थिगिती नाही – सर्वोच्च न्यायालय

मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती दिलेली नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्याबाबतचा आदेश देता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान या निर्णयाबद्दलची पुढील सुनावणी मार्चमध्ये १७ तारखेला होणार आहे.      

मराठा आरक्षणाला स्थिगिती नाही –  सर्वोच्च न्यायालय

मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती दिलेली नाही.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती देण्याबाबतचा आदेश देता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान या निर्णयाबद्दलची पुढील सुनावणी मार्चमध्ये १७ तारखेला होणार आहे.      

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number