Sunil Tatkare : तो व्हिडीओ खोटा? ‘ती बैठक चहापानासाठी…’, विलीनीकरणाच्या व्हिडीओवर सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया

सुनील तटकरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

Sunil Tatkare : तो व्हिडीओ खोटा?  ‘ती बैठक चहापानासाठी…’, विलीनीकरणाच्या व्हिडीओवर सुनिल तटकरेंची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. काही वेळापूर्वी अजित पवार, शरद पवार तसेच नेतेमंडळी यांच्याच बैठक झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याबद्दल सुनील तटकरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ फेटाळला.  ‘हा कृषी प्रदर्शन भरले होते त्यावेळी अजित दादा तीथे गेले त्यांनी पत्रकार परिषद  घेतली होती.त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा झाली याची माहिती अजितदादांनी सांगितली’, असं सुनील तटकरे म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number