Sunil Tatkare : विधानपरिषदेच्या जागेसाठी तटकरेंची फिल्डिंग, एकनाथ शिंदेंची भेट घेत मांडला महत्त्वाचा विषय; रायगड पालकमंत्रीपदाचाही तिढा सुटणार?

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीचा पेच वाढत चालला आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाचे सूत्र जाहीर केले असून महायुतीचे मात्र अजून जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. दरम्यान, रायगड विधानपरिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या भेटीदरम्यान, अनिकेत तटकरेदेखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. […]

Sunil Tatkare : विधानपरिषदेच्या जागेसाठी तटकरेंची फिल्डिंग, एकनाथ शिंदेंची भेट घेत मांडला महत्त्वाचा विषय; रायगड पालकमंत्रीपदाचाही तिढा सुटणार?

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीचा पेच वाढत चालला आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाचे सूत्र जाहीर केले असून महायुतीचे मात्र अजून जागावाटपाचे गणित सुटलेले नाही. दरम्यान, रायगड विधानपरिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या भेटीदरम्यान, अनिकेत तटकरेदेखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. ही भेट घेण्यामागचं कारण म्हणजे विधानपरिषदेसाठी भरत गोगावले यांनी मदत करावी, अशी विनंती तटकरेंनी शिंदेंना केली. तर शिंदेंनीही गोगावले यांच्याशी बोलून निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे समजते. जर विधानपरिषदेची रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेली, तर पालकमंत्रीपद शिवसेनेकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीमुळे रायगड पालकमंत्रीपदाचा राष्ट्रवादी –  शिवसेनेतील वादही मिटेल, असे समजते. 

हेही वाचा : Chhagan Bhujbal-Sunil Tatkare: वादांच्या चर्चांदरम्याने भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, समोर आली मोठी अपडेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number