‘अजित पवार बारामतीमधूनच लढतील’

खासदार सुनेत्रा पवारांनी बारामतीत मोठं वक्तव्य केलं आहे. 'अजित पवार बारामतीमधूनच लढतील' असं वक्तव्य खासदार सुनेत्रा पवारांचंनी केलं आहे.

‘अजित पवार बारामतीमधूनच लढतील’

३० सप्टेंबर, २०२४, बारामती : खासदार सुनेत्रा पवारांनी बारामतीत मोठं वक्तव्य केलं आहे. 'अजित पवार बारामतीमधूनच लढतील' असं वक्तव्य खासदार सुनेत्रा पवारांचंनी केलं आहे.  'अजित पवारांच्या पाठीशी उभे राहा' असं आवाहनही सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना केलं आहे. अजित पवार बारामतीमधूनच लढतील असे स्पष्ट संकेतही सुनेत्रा पवारांनी दिले आहेत. 'अजित पवारांच्या पाठीशी उभे रहा', असे  सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना आवाहन केलं आहे. 'आतापर्यंत दादांना बारामतीकरांनी प्रेम दिलं आहे. या पुढच्या काळात दादांच्या पाठीशी आपल्याला उभं रहायचं आहे.' 'दादा बारामतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. दादांच्या पाठीशी एकजूटपणे ऊभं राहून आपण त्यांना प्रेम द्या., असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number