SUBT VS Congress Vidhan Parishad Election : ठाकरे गटाकडून अटी मान्य झाल्यास काँग्रेस मोठा निर्णय घेणार?, निर्णय करणार जाहीर

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार जाहीर त्यामुळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

SUBT VS Congress Vidhan Parishad Election : ठाकरे गटाकडून अटी मान्य झाल्यास काँग्रेस मोठा निर्णय घेणार?, निर्णय करणार जाहीर

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार जाहीर त्यामुळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  यादरम्यान विधान परिषदेतील पुढील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला संधी द्या किंवा येणाऱ्या घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला संधी अशा दोन अटी काँग्रेसने शिवसेनेसमोर ठेवल्या आहेत. यापैकी एक अट शिवसेना ठाकरे पक्षाने मान्य केली तर काँग्रेस देणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील बैठकीमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यामुळे एका अटीवर या निवडणुकीत काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आहे. पुढील विधान परिषद आणि  राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसला जागा सोडावी काँग्रेसच्या या अटीवर काँग्रेस या निवडणुकीत माघार घेण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला ही अट मान्य झाल्यास काँग्रेस माघार घेण्याची शक्यता आहे, दरम्यान थोडयाच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number