शिउबाठा शाखाप्रमुखांचा मेळावा

मुंबईत शिउबाठाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा होणार आहे.

शिउबाठा शाखाप्रमुखांचा मेळावा

मुंबई : मुंबईत शिउबाठाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा होणार आहे. मुंबईतील रंगशारदामध्ये येथे बुधवारी हा मेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखली जाणार असल्याची चर्चा आहे. दुपारी १२ वाजता हा मेळावा होणार आहे. शिउबाठाचे नेते उद्धव ठाकरे शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number