शुक्रवारी राज्यस्तरीय वारकरी परिषद

बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात श्री क्षेत्र बरफगाव येथे ही राज्यस्तरीय वारकरी परिषद पार पडणार आहे. विश्व वारकरी संघटना आणि आझाद हिंद वारकरी संघटनेच्या माध्यमातून या राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आल आहे. या परिषदेत वारकऱ्यासंदर्भात विविध विषयांवर विचार विमर्श होणार आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला बदनाम […]

शुक्रवारी राज्यस्तरीय वारकरी परिषद

बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात श्री क्षेत्र बरफगाव येथे ही राज्यस्तरीय वारकरी परिषद पार पडणार आहे. विश्व वारकरी संघटना आणि आझाद हिंद वारकरी संघटनेच्या माध्यमातून या राज्यस्तरीय वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आल आहे. या परिषदेत वारकऱ्यासंदर्भात विविध विषयांवर विचार विमर्श होणार आहे.

त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीसुद्धा या वारकरी परिषदेमध्ये होऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून बागेश्वर धामच्या धर्मेंद्र शास्त्री यांनी त्यांच्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची बदनामी करणाऱ्या अनेकांवर कारवाई करण्याची मागणी याआधीच विश्व वारकरी संघटनेकडून करण्यात आली होती, या परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा वारकरी संप्रदायाकडून उठवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number