शिखांची हल्लाबोल मिरवणूक

शीख धर्मीयांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये शनिवारी सायंकाळी शीख प्रथेनुसार हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेली ही मिरवणूक मुख्य सचखंड गुरुद्वारातून सायंकाळी पाच वाजता निघाली. मुख्य पुजारी आणि पंचप्यारे यांच्या उपस्थितीत अरदास होऊन मिरवणुकीला सुरुवात झाला. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संखेने शिख बांधव सहभागी झाले होते. या मिरवणूकीत शीख तरुणांनी ‘गतका’ आणि […]

शिखांची हल्लाबोल मिरवणूक

शीख धर्मीयांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये शनिवारी सायंकाळी शीख प्रथेनुसार हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली. तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेली ही मिरवणूक मुख्य सचखंड गुरुद्वारातून सायंकाळी पाच वाजता निघाली. मुख्य पुजारी आणि पंचप्यारे यांच्या उपस्थितीत अरदास होऊन मिरवणुकीला सुरुवात झाला. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संखेने शिख बांधव सहभागी झाले होते.

या मिरवणूकीत शीख तरुणांनी ‘गतका’ आणि तलवारबाजीचे प्रा‍त्याक्षिक सादर केले. त्याचबरोबर या मिरवणूकीत पंजाबहुन आलेले वेगवेगळे दल आणि त्यांचे घोडेस्वार शस्त्रासह सहभागी झाले होते. मुख्य सचखंड गुरुद्वारापासून निघालेली ही मिरवणूक गुरुद्वारा चौकमार्गे महावीर चौकात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number