Ambadas Danve : ‘सत्तेत असूनही शिंदे गटाला आंदोलन करावं लागतंय’; अंबादास दानवे यांचा संजय शिरसाट यांना टोला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाने नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. तसेच त्यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. दानवे म्हणाले की, अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपात तथ्य वाटते. शिरसाट यांच्या खात्यातील अनियमिततेमुळेच मुख्यमंत्री त्यांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सत्तेत असूनही […]

Ambadas Danve : ‘सत्तेत असूनही शिंदे गटाला आंदोलन करावं लागतंय’; अंबादास दानवे यांचा संजय शिरसाट यांना टोला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाने नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. तसेच त्यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. दानवे म्हणाले की, अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपात तथ्य वाटते. शिरसाट यांच्या खात्यातील अनियमिततेमुळेच मुख्यमंत्री त्यांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सत्तेत असूनही शिंदे गटाला हातगाडी प्रश्नावर आंदोलन करावे लागते, याचा अर्थ प्रशासन त्यांचे ऐकत नाही, अशी टीका दानवे यांनी केली.  

हेही वाचा : RTE Admission 2026: पालकांना मोठा दिलासा, RTE प्रवेशावरून कोर्टाने टोचले सरकारचे कान; ‘ही’ जाचक अट केली रद्द

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number