शिंदेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे.

शिंदेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभाचा धडाका उडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात २ तर कोल्हापुरात ३ अशा मिळून पाच सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून शिवसेना उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू झाला आहे.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number