पवारांनी अद्याप नाही स्वीकारले संरक्षण

केंद्र सरकारने राशप प्रमुख शरद पवार यांना निमलष्करी दलाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे संरक्षण अद्याप शरद पवारांनी स्वीकारलेले नाही.

पवारांनी अद्याप नाही स्वीकारले संरक्षण

पुणे : केंद्र सरकारने राशप प्रमुख शरद पवार यांना निमलष्करी दलाचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे संरक्षण अद्याप शरद पवारांनी स्वीकारलेले नाही. पवारांच्या सुरक्षेसाठी कायम त्यांच्या वाहनात निमलष्करी दलाचा एक जवान राहणार आहे. ताफ्यातील ज्या वाहनात शरद पवार बसतील त्याच वाहनात निमलष्करी दलाचा जवान बसेल. इतर जवान वेगवेगळ्या वाहनांमध्ये असतील. ही व्यवस्था शरद पवारांनी जाणून घेतली. पण अद्याप संरक्षण स्वीकारल्याचे कळवलेले नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number