शांतिगिरी महाराजांना होतं मोदींच्या भेटीच निमंत्रण

शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचं निमंत्रण असल्याची माहिती शांतिगिरी महाराज यांनी दिली आहे.

शांतिगिरी महाराजांना होतं मोदींच्या भेटीच निमंत्रण

नाशिक, १६ मे २०२४, प्रतिनिधी : शांतिगिरी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचं निमंत्रण असल्याची माहिती शांतिगिरी महाराज यांनी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शांतिगिरी महाराजांना मोदींच्या भेटीचं निमंत्रण दिलं गेलं होत. शांतिगिरी महाराज ग्रामीण भागात प्रचार करत असल्याने भेट झाली नाही असे नाशिक लोकसभेच्या अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी सांगितले आहे.  नाशिक लोकसभेतून माघार घेणार नसल्याचं शांतिगिरी महाराजांनी केलं स्पष्ट होतं. आम्ही माघार घेणार अशा चर्चा होत असल्या तरी आम्ही लढणार आणि जिंकणार असे शांतिगिरी महाराजांनी स्पष्ट केले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number