शाहरुखने धाकट्या मुलाचे नाव (AbRam) अबराम का ठेवले? याचा केला खुलासा….

अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी या मोकळेपणाने सांगत असतो. आणि चाहत्याना देखील त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. शाहरूखचे लाखो चाहते आहेत. त्यात शाहरूखचा धाकटा मुलगा अबरामचे चाहते हे शाहरुख पेक्षा कमी नाहीत. शाहरुखन खान दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत […]

शाहरुखने धाकट्या मुलाचे नाव (AbRam) अबराम का ठेवले? याचा केला खुलासा….

अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी या मोकळेपणाने सांगत असतो. आणि चाहत्याना देखील त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. शाहरूखचे लाखो चाहते आहेत. त्यात शाहरूखचा धाकटा मुलगा अबरामचे चाहते हे शाहरुख पेक्षा कमी नाहीत. शाहरुखन खान दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत अनेकांना प्रश्नचा आहे की शाहरुखने धाकट्या मुलाचे नाव (AbRam) अबराम का ठेवले? त्याचे उत्तर शाहरुखने या व्हिडिओत दिले आहे. शाहरुखचा एक थ्रोबॅक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने याचा खुलासा केला आहे. “आमचे पहिले प्रेषित हजरत इब्राहिम होते. तर त्याचे नाव त्यांच्यावर आधारित आहे. माझं कुटुंब हे हिंदू-मुस्लिम आहे. त्यामुळे मला माझ्यामुलांनी एखाद्या नावाच्या अर्थावर मोठे होऊ नये अशी माझी इच्छा होती. तर अबरामच्या नावात हिंदू देव राम यांचे नाव आहे आणि ते छान वाटते, असं शाहरुख म्हणाला. आणि तसेच शाहरुख नेहमीच अबरामचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अबरामचा जन्म सरोगसीद्वारे २०१३ मध्ये झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number