Sanjay Raut : आमचे नगरसेवक फुटणार नाहीत, काँग्रेसची मदत नक्की घेऊ; निकालाआधीच राऊतांची धाकधूक वाढली?

आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालं आहे हे आकडे समोर आले नव्हते. काही ठिकाणी मतदान सुरू असताना यांचे एक्झिट पोल येऊ द्या.  प्रचंड पैसा वाटला गेला तरीही आम्ही सांगतो की लोकांनी युतीला मतदान केलं आहे.  गगराणी काल भाजपच्या नेत्यांसोबत भेट घेत होते.  तुम्ही कशासासाठी भेट घेत होते. लोक त्यांच्या कडे तक्रारी घेऊन गेले होते. आमची […]

Sanjay Raut : आमचे नगरसेवक फुटणार नाहीत, काँग्रेसची मदत नक्की घेऊ; निकालाआधीच राऊतांची धाकधूक वाढली?

आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालं आहे हे आकडे समोर आले नव्हते. काही ठिकाणी मतदान सुरू असताना यांचे एक्झिट पोल येऊ द्या.  प्रचंड पैसा वाटला गेला तरीही आम्ही सांगतो की लोकांनी युतीला मतदान केलं आहे.  गगराणी काल भाजपच्या नेत्यांसोबत भेट घेत होते.  तुम्ही कशासासाठी भेट घेत होते. लोक त्यांच्या कडे तक्रारी घेऊन गेले होते. आमची मागणी बॅलेटपेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी होती आहे. 

लोकांनी केलेले मतदान इव्हीएम मशीन मधून काढले नसेल तर आम्ही निवडणूक येऊ. कॉंग्रेसची मदत नक्की घेऊ.  मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं.   शाई पुसली जाते हे निवडणूक आयोगाने मान्य केलं आहे. सत्ताधारी हे निजामाच्या प्रवृत्तीचे आहेत. त्यांनी जे घोटाळे केले आहे त्यांना ते यशस्वी झाले आहेत असं  वाटतं. 

आम्ही मध्यरात्रीपर्यंत वाट पाहत होतो. मुंबई शहराची यंत्रणा खूप मजबूत आहेत यांनी हे बसून ठरवले गेले का? महापौर आमचा बसवला जाऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. 

नगरसेवक फुटणार नाहीत
आमचे काही नगरसेवक फुटणार नाहीत जे आहेत ते कडवट आहेत .अहिल्याबाई होळकर यांचं काम मोठं आहे मी ते पाहिलं आहे. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा तोडला गेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलायला हवं. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number