Sanjay Raut Health Update : हात लिहिता राहिला पाहिजे… थेट रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट

आजारपणामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून ब्रेक घेतला आहे. काल त्यांना रुग्णालयात दाखल केले होते

Sanjay Raut Health Update : हात लिहिता राहिला पाहिजे… थेट रुग्णालयातून संजय राऊत यांचं ट्विट

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आजारपणामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून ब्रेक घेतला आहे. काल त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. अशातच आता त्यांची रुग्णालयातून नवीन पोस्ट समोर आली आहे.यामध्ये ते लिखाण करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी लिहिले कि, हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता!

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number